[Best 100] Funny Comments For Instagram/Facebook in Marathi 2023

मैत्री हे एक शक्तिशाली बंधन आहे जे आपल्याला भावनिक आधार, सहवास आणि आपलेपणाची भावना प्रदान करू शकते. मुलांसाठी, इतर मुलांशी मैत्री करणे हा त्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाचा एक आवश्यक भाग असू शकतो. मुलांची मैत्री अनन्य आहे आणि अनेक फायदे आणते ज्यामुळे ती सर्वोत्तम प्रकारची मैत्री बनू शकते.

आज आम्ही घेऊन आलोय आपल्या साठी खास अश्या funny comments ज्या की तुम्ही तुमच्या मित्राच्या पोस्ट वर टाकू शकता तुम्ही या कोममएन्ट फेसबूक तसेच instagram वर देखील फनी कोममेंट्स टाकू शकता आम्ही या पोस्ट मध्ये खूप साऱ्या कमेन्ट सोदुण आणल्या आहेत ज्या की तुम्हाला नक्की आवडतील.या मधे आम्ही आणले आहे फनी कोंमेंट्स फॉर बॉइज आणि तसेच आम्ही फनी कोममेंट्स फॉर गर्ल्स पण आणल्या आहे तुम्ही तुमच्या गर्ल फ्रेंड ला तसेच तुमच्या बॉय फ्रेंड ला या कमेन्ट टाकून मज्जा घेऊ शकता.

या मस्त अश्या फनी कोममेंट्स पाठवण्यासाठी तुम्ही या डायरेक्ट कॉपी करून तुमच्या मित्राच्या किंवा भावाच्या किंवा बहिणीच्या अकाऊंट वर पाठवू शकता ज्या की खूप फनी असणार आहेत या चा जो आनंद मिळणार आहे तो वेगळाच असणार आहे.

फनी कोममेंट्स फॉर बॉइज [Funny comments for boys ]

शरीरात नाही बाटलीभर रक्त आणी मी म्हणे हनुमान भक्त
😊😊

मागच्याच आठवड्यात होऊन गेला गुडीपाडवा,
भाऊंचा हा फोटो पाहायला, थोडा brightness वाढवा 😬😉😝

तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा…..
भाऊने केले इग्नोर पोरी रडल्या ढसाढसा🤣😂

काल भाऊला एका पोरीचा फोन आला म्हणे तुला
भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग

शिकाल तर टिकाल….
आणि भाऊच्या नादाला लागले
तर ठाणे स्टेशन ला बरमूडे विकाल…..
💨💨💯💯🔥

लिपस्टिक लावणे हि मुलींची ब्युटी आहे ..
तीच लिपस्टिक टेस्ट करणे हि भाऊ ची ड्युटी आहे ❤️

आयुष्याच्या वाटेवर काटे असतील नागमोडी वळने
असतील खाच खळगे असतील तेव्हा चांगली चप्पल वापरत जा

खराब होत सफरचंद त्याला कसं कापू…..
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू😬😬😬

आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु…
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू 🤣🤣🤣

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठीतरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

One च्या आधी येतोत्याला म्हणतात zero,
30 ₹ चा गॉगल घालणाराहाच तो भोजपुरी Hero. 😂

मी म्हणतो, मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा

फनी कोममेंट्स फॉर गर्ल्स [ Funny comments for Girls ]

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

तुम्ही सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी

Titanic बुडल्यावर वाचली फक्त रोझ
आणि ताईंनी दिली कमाल पोझ🤣🔥

कपाळी चंद्रकोर
नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती
आणि साडीतच शोभते खरी मराठी मुलगी

घोड्याच्या गाडीला म्हणतात सगळे टांगा,
ताईंना बघण्यासाठी लांबच लांब रांगा 

ठेवला होता गुळं बसली होती माशी…
ताईने Reply नाही दिला तर पोर घेतात फाशी😂

Pokemon Madhla Pikachu, नुसता करतो पिका पिका
हीच आहे का ती, जत्रेतली दीपिका

Funny Comments For Friend

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी

बाटलीत बाटली, काचेची बाटली….भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली…

पोरींच्या मनावर झाला घाव,जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव…🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्याजशी एन्ट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या आला ग माझा बबड्या आला ग माझा बबड्या

गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊलाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ

really kadak…..!!!नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..

भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकूनती पळाली वावरात चपला तिथंच टाकून


दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय

चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही.

कृष्णाचा मामा कंस,भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस

बोलतो खनखनित चालतो खनखनित जवळ आलं की वाटत द्यावी सनसनित

—- म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात किती माझा चांगला भाऊ…….

Funny comments for facebook in marathi

भाऊन्नी लावलाय गॉगल काळा…..गप्पि मासे पाळा हिवताप टाळा

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,केन आय गेट यूअर नंबर प्लिज.

घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्यादिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या

खिशात नाही आना अणि म्हणे मला बाजीराव म्हणा

बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.

छुम छुम कर आयी झूम झूम कर गयी.. सिंदूर लेके खड़ा था वोह राखी बांधकर चली गयी


तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी
आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी…🥰🥰🥰

चेहेरा भोळा.. लफडे सोळा…
तरी पण भाऊ थांबतोय कुठे अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा

भाजीत मेथी तर
salad मधे गाजर,
भाऊला बघून पोरी म्हणता
मी तुझी mask अन्
तू माझा सैनिटाइजर

नाक्या नाक्या वर असते
सिगारेट आणि चहा ची टपरी
आणि आमच्या भाऊला बघून पोरी म्हणतात
अय्या तो बघ आला माझा छपरी…

रविवारी खातात सगळे अंडे
पोरी म्हणतात हाच माझा
चंकी पांडे
मामामिया

एप्रिल फुल करायला
सरकारने घातली आहे बंदी,
आणि भाऊ पाहुन मुली किंचाळतात
ये पळा आला बघा बैल नंदी…

भाऊच्या पुंगीवर किंगकोब्रा डुल्ला
आपला भाऊ दिसतो एकदम
पाकातला रसगुल्ला…

एप्रिल फुल करायला
सरकारने घातली आहे बंदी,
आणि भाऊ पाहुन मुली किंचाळतात
ये पळा आला बघा बैल नंदी…

तंबाखु सोबत लागतो थोडा चुना,
तंबाखु सोबत लागतो थोडा चुना,
फोटो जरी असला जुना,
तरी पोरी बोलतात
हाच दिसतोय चिकना

हिरवगार जंगल
झुळ झुळ वाहतो झरा,
भाऊचा  फोटो पाहून
कनिका कपूरचा कोरोना झाला बरा.

पाणी गरम केलय त्यातून निघाल्या वाफा
फोटो बघुन मुली म्हणतात
बाकी सगळे झेंडू हाच माझा चाफा

Titanic बुडल्यावर वाचली फक्त रोझ
आणि bhauni दिली आहे हि खतरनाक पोझ

भावच्या कपाळावर मारलेला आहे
लव्हरबॉय असा ठप्पा,
भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी
चिल्लर पार्टी ओरडते
आले पप्पा आले पप्पा

शिकाल तर टिकाल
आणि भाऊच्या नादाला लागले तर
पुणे स्टेशनरोड ला बरमूडे विकाल..

कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो,
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला

Leave a Comment